विल्यम ग्रेनव्हिल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विल्यम ग्रेनव्हिल

विल्यम विंडहॅम ग्रेनव्हिल, ग्रेनव्हिलचा पहिला बॅरन (इंग्लिश: William Grenville, 1st Baron Grenville; २५ ऑक्टोबर, इ.स. १७५९ - १२ जानेवारी, इ.स. १८३४) हा १८०६ ते १८०७ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →