धमतरी जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हा लेख धमतरी जिल्ह्याविषयी आहे. धमतरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

धमतरी हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र धमतरी येथे आहे.हा एक सुपिक व संपन्न असा जिल्हा आहे.येथे अनेक मुख्य नद्या वाहतात व त्यावर धरणेही आहेत.येथून महानदी वाहते. गांगरेल धरण, सोंधूर धरण, दुधवा धरण ही या जिल्ह्यातील धरणे आहेत.येथील हाथीकोट, अमृत कुंड,दंतेश्वरी गुफा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →