द.ज. सरदेशपांडे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गुरुवर्य दत्तात्रय जगन्नाथ उर्फ दादासाहेब सरदेशपांडे हे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

यांचे मूळ गाव हे संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव होते. परंतु ते राजापूर या गावात राहत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →