द्नीस्तर (रोमेनियन: Nistru, युक्रेनियन: Дністе́р, रशियन: Днестр) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी युक्रेनमध्ये उगम पावते व मोल्दोव्हा देशातून वाहून काळ्या समुद्राला मिळते. ह्या नदीने मोल्दोव्हाच्या पूर्वेकडील ट्रान्सनिस्ट्रिया हा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित देश मोल्दोव्हापासून वेगळा केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्नीस्तर नदी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.