दैनिक जागरण

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दैनिक जागरण हे भारतातील एक हिंदी वृत्तपत्र आहे. २०१६ मध्ये संचलनानुसार ते जगात ५ व्या आणि भारतात दुुुसऱ्या क्रमांकावर होते. २०१९ च्या चौथ्या तिमाहीत भारतीय वाचक सर्वेक्षणानुसार दैनिक जागरणने एकूण ६.८६ कोटी (६८.६ दशलक्ष) वाचकसंख्या नोंदवली, जे सर्वोच्च प्रकाशन होते.

हे वृत्तपत्र जागरण प्रकाशन लिमिटेड या प्रकाशन गृहाच्या मालकीचे आहे, जेे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियामध्ये सूचीबद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →