ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात १८४९ मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र १०३ वर्षे चालले आणि शेवटी १९५१ साली बंद पडले. नामदार गोखले यांचे नेतृत्व यास लाभले होते. १५ ऑगस्ट १९०४ पासून हे नियतकालिक दैनिक झाले; हे मराठी भाषेतील पहिलं दैनिक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →