देवेंद्रनाथ टागोर (१५ मे, इ.स. १८१७: शिलैदाहा, कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत - १९ जानेवारी, इ.स. १९०५: कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत) हे भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवेंद्रनाथ टागोर
या विषयातील रहस्ये उलगडा.