देवधर करंडक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

देवधर करंडक स्पर्धा ही भारतातील प्रमुख क्रिकेट एकदिवसीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाच विभागांदरम्यान साखळी पद्ध्तीने खेळवली जाते. ही स्पर्धा भारताचे महान क्रिकेट खेळाडू प्रा. दि.ब. देवधर यांच्या नावावर खेळवली जाते.

देवधर करंडक स्पर्धा १९७३-१९७४ हंगामात पहिल्यांदा खेळवण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →