देवडांगरी (शास्त्रीय नाव: Luffa echinata; संस्कृत: जीमूत) ही भारतात उगवणारी एक कुकुरबिटेसी (वेल) कुळातील आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला मराठीत 'देवदाली' किंवा 'कुकडवेल' म्हणूनही ओळखले जाते. ही प्रामुख्याने पावसाळ्यात शेतशिवारात व जंगलात वेलीच्या स्वरूपात वाढते. या वनस्पतीची फळे लहान, गोलाकार आणि काटेरी (केसाळ) असतात. आयुर्वेदात कावीळ, यकृताचे विकार आणि श्वसनरोगांवर औषध म्हणून या वनस्पतीच्या फळांचा व मुळांचा वापर केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवडांगरी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.