घोसाळे

या विषयातील रहस्ये उलगडा.

घोसाळे

घोसाळे, ऊर्फ गिलके ऊर्फ चोपडे दोडके, (लेखनभेद: घोसावळे; शास्त्रीय नाव: Luffa aegyptiaca, लुफ्फा एजिप्टिएका; इंग्लिश: Smooth Luffa, स्मूद लुफ्फा;) हा मुळातला उत्तर आफ्रिकेतला आणि आता आफ्रिका व आशिया खंडांमधील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत उगवणारा एक वेल आहे. याला काकडीसारखी दंडगोलाकार, गुळगुळीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →