दूर्वा ही औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Cynadon dactylon असे असून त्याचे कूळ Poaceae किंवा Gramineae हे आहे.ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दूर्वा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.