दुसित थानी ग्रुप तथा दुसित इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य हॉटेल कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय थायलंडची राजधानी बॅंगकॉक येथे आहे. इ.स. १९४८ मध्ये थन्पुईंग चाणूत पियाऔई यांनी ही हॉटेल कंपनी चालू केली. सध्या याचे नेतृत्व त्यांचा मुलगा चंनिन डोंनावणीक करतो आहे.
२०१६ च्या सुमारास या कंपनीच्या २९ मालमत्ता दुसित थांनी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित प्रिन्सेस हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित डी२ हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित रेसिडेंट सर्विसड अपार्टमेंट्स आणि डेवरणा हॉटेल्स आणि रेसोर्ट्स या नावांनी थायलंड, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, चीन, मालदीव, फिलिपिन्स, भारत, इजिप्त, आणि केन्या देशांतून आहेत.
दुसित इंटरनॅशनल
यामागील विज्ञान आणि इतिहास.