दुसरे मेक्सिकन साम्राज्य

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दुसरे मेक्सिकन साम्राज्य

मेक्सिकन साम्राज्य (स्पॅनिश:Imperio Mexicano) हे मेक्सिकोचे १८६४-१८६७ या काळातील नाव होते. नेपोलियन तिसरा याने हे साम्राज्य तयार केले. या साम्राज्याचा मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको हा राजा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →