दुधी भोपळा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दुधी भोपळा

दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गार्ड), Calabash (कॅलाबॅश)) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →