दिव्याचा सापळा यास "प्रकाश सापळा" असेही म्हणतात.यात बहुतेक पिकांवर आक्रमण करणाऱ्या किडींना नियंत्रणात आणता येते.तुडतुडे,बोंड अळीचे पतंग किंवा कोणत्याही प्रकारचे पतंग हे प्रकाशाकडे आकृष्ट होतात. या तंत्राचा वापर करून हा सापळा बनविण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिव्याचा सापळा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.