दिव्यांका दहिया (पुर्वाश्रमीच्या त्रिपाठी; जन्म १४ डिसेंबर १९८४) ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील मालिका बनू मैं तेरी दुल्हन मध्ये विद्या प्रतापसिंग आणि दिव्या शुक्ला (दुहेरी भूमिका) आणि स्टार प्लसवरील मालिका ये है मोहब्बतें मध्ये डॉ. इशिता भल्ला यांच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते. २०१७ मध्ये, तिने नच बलिये ८ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि विजयी झाली. २०२१ मध्ये, तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ११ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला जिथे ती उपविजेती ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिव्यांका त्रिपाठी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.