दिवीज लेबोरेटरीज लिमीटेड (Divi's Laboratories) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटक (APIs) आणि इंटरमीडिएट्सची उत्पादक आहे, ज्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे व १९९० मध्ये स्थापन झाली आहे. कंपनी जनरिक औषधे, इंटरमीडिएट्स बनवते. दिवीज लेबोरेटरीज ही भारतातील चौथी सर्वात मोठी सार्वजनिकरित्या सूचीबद्ध फार्मास्युटिकल कंपनी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिवीज लेबोरेटरीज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.