दिवाकर पुंदिर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दिवाकर पुंडीर (जन्म ११ नोव्हेंबर १९७५, हैदराबाद) हा बॉलिवूडमधील एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. १९९८ मध्ये त्यांनी ग्रेव्हिएरा मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे. जर्मनीमध्ये झालेल्या मिस्टर इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत तो दुसरा उपविजेता ठरला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →