दिल्ली विधानसभा मतदारसंघांची यादी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दिल्ली विधानसभा मतदारसंघांची यादी

२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर दिल्ली विधानसभेच्या मतदारसंघांची यादी खालीलप्रमाणे आहे. सध्या ७० मतदारसंघांपैकी १२ मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.



१९९३ ते २००८, दोन मतदारसंघ होते जे २००८ पासून विसर्जित झाले व इतर मतदारसंघात एकत्र करण्यात आहे.



गीता कॉलनी विधानसभा मतदारसंघ

यमुना विहार विधानसभा मतदारसंघ

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →