दिल्ली उच्च न्यायालय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दिल्ली उच्च न्यायालय हे भारतातील नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांचे उच्च न्यायालय आहे. हे प्रामुख्याने दिल्ली येथे स्थित आहे. याची स्थापना ३१ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आली.

दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना मुख्य न्यायाधीश के. एस. हेगडे, न्यायमूर्ती आ. डी. दुआ, न्यायमूर्ती एच. आर. खन्ना आणि न्यायमूर्ती एस. के. कपूर यांच्यासह चार न्यायाधीशांसह करण्यात आली. सध्या उच्च न्यायालयात ४५ स्थायी न्यायाधीश आणि १५ अतिरिक्त न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →