मुंबई उच्च न्यायालय (अधिकृत नाव: बॉम्बे हायकोर्ट, इंग्रजी: The High Court of Bombay) हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची कायम खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे आणि नुकतेच नवीन निर्माण झालेले फिरते पिठ
कोल्हापूर Circuit Bench हे फिरते-पीठ ६ जिल्ह्यांसाठी (कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर) असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.
मुंबई उच्च न्यायालय
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.