दिलीप घोष हे भारतीय राजकारणी व पश्चिम बंगाल राज्य सरकारमधील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते २०१५ ते २०२१ दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल प्रदेशाचे अध्यक्ष होते.
१९८४ ते २०१४ दरम्यान दिलीप घोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. २०१५ साली त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला. घोष स्वतः मेदिनीपूरमधून निवडून आले.
दिलीप घोष
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.