दिल धडकने दो हा एक २०१५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. झोया अख्तरचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, शेफाली शहा, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा इत्यादी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. फरहान अख्तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे तर आमिर खानने पार्श्वभूमीमध्ये आपल्या आवाजात कथा सांगितली आहे. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण भूमध्य समुद्रावरील एका सफरी जहाजावर झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल धडकने दो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.