दियाबाकर (तुर्की: Diyarbakır ili; कुर्दी: Parêzgeha Amed) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. दियाबाकर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दियाबाकर प्रांत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!