दिमित्री मेंडेलीव

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दिमित्री मेंडेलीव

दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →