दिमापूर विमानतळ (आहसंवि: DMU, आप्रविको: VEMR) हा भारताच्या नागालॅंड राज्यातील दिमापूर शहरामधील एक विमानतळ आहे. नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिमापूर विमानतळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.