दाहोद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दाहोद हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे दाहोद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

मोगल सम्राट औरंगजेबाचा जन्म येथे झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →