दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी जून २५, इ.स. १८६९ रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दामोदर हरी चाफेकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.