दामोदर सावळराम यंदे हे मुंबईतील एक पुस्तक प्रकाशक होते. दामोदर सावळाराम आणि मंडळी ही त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने अनेक धार्मिक, सामाजिक आणि वेदवाङ्मयावर आधारित पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशित पुस्तकांची एक छोटीशी यादी पाहिली की त्यांनी केलेल्या प्रचंड कामाचा प्रत्यय यावा. यंदे हे स्वतः लेखकही होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दामोदर सावळाराम यंदे
थोडक्यात पण महत्त्वाचे.