दाबोळी हे भारतातील गोवा राज्यातील मुरगाव जवळील एक गाव आहे. हे गावगोवाच्या राजधानी पणजीपासून सुमारे ३० किमी दक्षिणेस , दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालय मडगांव पासून २३ किमी उत्तरेस आणि वास्को द गामा पासून ५ किमी स्थित आहे. दाबोळी विमानतळ, गोव्यातील सध्याचे एकमेव विमानतळ येथेच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दाबोळी
यामागील विज्ञान आणि इतिहास.