दापोली विधानसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दापोली विधानसभा मतदारसंघ - २६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार दापोली मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली ही दोन तालुके आणि खेड तालुक्यातील भरणे, आंबवली, खेड ही महसूल मंडळे आणि खेड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दापोली हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे योगेशदादा रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →