दादाकांत धनविजय

या विषयावर तज्ञ बना.

दादाकांत धनविजय (९ सप्टेंबर, १९५३, नागपूर, महाराष्ट्र - ) हे एक मराठी साहित्यिक आहेत. दलित रंगभूमीच्या चळवळीसाठी त्यांनी योगदान दिले आहे. हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील असून त्यांच्या लेखनातून विदर्भीय भाषेचा प्रभाव आहे. 'गुलसिंता' या ठाणे लघुपट मोहोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे ते निर्माते व लेखक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →