दशावतार (२०२५ चित्रपट)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दशावतार हा २०२५ चा मराठी भाषेतील थरारपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस यांची ही निर्मिती आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →