दयानंद गणेश नार्वेकर (जन्म ११ फेब्रुवारी १९५०) हे गोवा राज्यातील राजकारणी आहेत. जानेवारी १९८५ ते सप्टेंबर १९८९ या काळात त्यांनी गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते गोव्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दयानंद नार्वेकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.