दमण आणि दीव

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनाऱ्यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ किमी२ असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण ही दीव आणि दमण या प्रदेशांची राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणमधील दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →