दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघ हे भारताच्या दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे. याची रचना १९८७ मध्ये झाली जेव्हा गोवा हे वेगळे राज्या निर्माण झाले आणि दमण आणि दीव यांचा गोव्याशी संबंध तुटला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.