दबंग दिल्ली (DBD) हा भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक कबड्डी क्लब आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाचे नेतृत्व सध्या जोगिंदर सिंग नरवाल करत आहेत आणि प्रशिक्षक कृष्ण कुमार हुडा करत आहेत. या संघाची मालकी राधा कपूर यांच्याकडे आहे आणि ते त्यांचे घरचे सामने त्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली येथे खेळतात. २०१८-१९ हंगामात पहिल्यांदाच खेळ संघ प्ले ऑफ फेरी पर्यंत पोहोचला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दबंग दिल्ली
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.