दत्तात्रेय गणेश सारोळकर ( :इ.स.१८९४; - १९३४) हे एक मराठी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि राजकीय व सामाजिक स्वरूपाचे वैचारिक लेखन करणारे लेखक होते. ते मौज वर्तमानपत्राचे काही काळ संपादकही होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, व सामाजिक अशी एकूण बारा नाटके लिहिली. त्यांची नाटके मनोहर स्त्रीसंगीत मंडळी आणि नाट्यकलाप्रसारक मंडळी या नाट्यसंस्थांनी रंगभूमीवर आणली होती. नाटकांखेरीज, दत्तात्रेय सारोळकरांनी काही अन्य पुस्तकेही लिहिली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दत्तात्रेय गणेश सारोळकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.