दत्तात्रय गणेश गोडसे (३ जुलै, इ.स. १९१४ - ५ जानेवारी, इ.स. १९९२) हे इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, कला समीक्षक व १९८८ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांनी वि.का. राजवाडे, म.वि धोंड यांना अनुसरून फक्त मराठी भाषेत लेखन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दत्तात्रय गणेश गोडसे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.