दगडी चाळ हा मुंबईतील भायखळा येथील एक भाग आहे. तिथे जवळपासच्या कारखाण्यातील कामगार राहायचे. आता ते माफिया गुंड अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे. २ आॅक्टोबर २०१५ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्र्पट प्रकाशीत झाला, ज्यामध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे व पूजा सावंत ह्यांनी काम केले आहे. चित्र्पटात १९९५ - ९६ च्या टोळीयुद्धांबद्दल दाखवीले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दगडी चाळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.