दक्षिण खोरासान (फारसी: استان خراسان جنوبی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला अफगाणिस्तान हा देश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण खोरासान प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.