उत्तर खोरासान (फारसी: استان خراسان شمالی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर दिशेला तुर्कमेनिस्तान देश आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर खोरासान प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.