१४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१३-१४
थोडक्यात पण महत्त्वाचे.