दक्षिण अजमेर हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. सदर मतदारसंघ हा अजमेर राज्यात १९५६ पर्यंत होता. तदनंतर हा मतदारासंघ राजस्थान राज्याचा भाग झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)
थोडक्यात पण महत्त्वाचे.