दक्खिणथिरी टाउनशिप

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दक्खिणथिरी टाउनशिप ( ब्रम्ही : ဒက္ခိဏသီရိမြို့နယ်) ब्रह्मदेशाच्या मंडाले प्रदेशाच्या दक्षिणेकडील नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेशातील आठ वसाहतींपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →