द सेकंड सेक्स

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

द सेकंड सेक्स

द सेकंड सेक्स (इंग्रजी: The Second Sex, फ्रेंच: Le Deuxieme Sex) हे सिमोन दि बोव्हा यांनी १९४९ मध्ये स्त्रीवादावरील फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.

वयाच्या ३८व्या वर्षी सिमोन दि बोव्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून १९४६ ते १९४९ या कालावधीत संशोधन करून लिखाण करण्यास त्यांना १४ महिने मेहनत घ्यावी लागली. स्त्रीवादी विचारधारेतील सिमोनचे हे पुस्तक स्त्रीवादी अस्तित्ववाद प्रभावीपणे सादर करते, येथे ती सिद्ध करते कि, एक स्त्री जन्माला येत नाही तर ती आयुष्यात वाढत असताना तयार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →