द ब्रॉंक्स (इंग्लिश: The Bronx) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील पाचपैकी एक बोरो (नगर) आहे. हा बोरो न्यू यॉर्क शहराच्या उत्तर भागात मॅनहॅटन व क्वीन्सच्या उत्तरेकडे वसला आहे. हा न्यू यॉर्क शहरामधील सर्वात गरीब व असुरक्षित बोरो समजला जातो.
येथील प्रशासन काउंटीला समांतर आहे.
द ब्राँक्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.