द बिग बँग थियरी

या विषयातील रहस्ये उलगडा.

द बिग बॅंग थियरी ही अमेरिकेत प्रसारित होणारी दूरचित्रवाणीमालिका आहे. चक् लोरे आणि बिल् प्रॉडी हे दोघे या मालिकेचे निर्माते आहेत. हे दोघे आणि स्टीव्हन् मलेरो हे या मालिकेचे प्रमुख कथाकार आहेत. ही मालिका २४ सप्टेंबर २००७ ते २६ मे २०१९ पर्यंत CBS वर १२ सीझन आणि २७९ भागांसाठी प्रसारित झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →