द गॉडफादर (कादंबरी)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

द गॉडफादर (कादंबरी)

द गॉडफादर (इंग्लिश: The Godfather ;) ही इटालियन-अमेरिकन लेखक मारियो पुझोने लिहीलेली इंग्लिश भाषेतील कादंबरी आहे. इ.स. १९६९ साली ही कादंबर पहिल्यांदा प्रकाशित झाली. या कादंबरीवर याच नावाने इ.स. १९७२ साली इंग्लिश भाषेत चित्रपटही निघाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →