मेजर थॉमस कॅंडी (१३ डिसेंबर, इ.स. १८०४:इंग्लंड - २६ फेब्रुवारी, इ.स. १८७७:महाबळेश्वर, महाराष्ट्र, भारत) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते. यांनी मराठी भाषेच्या पुनर्नवीकरणात अतिमहत्त्वाचे योगदान दिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थॉमस कँडी
या विषयातील रहस्ये उलगडा.